॥अभंगसूची॥ ॥अ॥ते॥ओ॥

अइकाल परी ऐसें नव्हे बाइऩ 26
अखंड तुझी जया प्रीति 1070
अखंड मुडतर 3158
अखंड संत निंदी 3943
अगत्य ज्या नरका जाणें 3966
अगा ए सावऑया सगुणा 616
अगा करुणाकरा करितसें 2815
अगा पंढरीच्या राया 4424
अंगा भरला ताठा 3599
अगा ये उदारा अगा विश्वंभरा 2308
अगा ये मधुसूदना माधवा 4400
अगा ये वैकुंठनायका 665
अंगीकार ज्याचा केला नारायणें 2788
अंगीं घेऊनियां वारें 4255
अंगीं ज्वर तया नावडे साकर 305
अगी देखोनियां सती 1841
अंगीं देवी खेळे 422
अंगें अनुभव जाला मज 2065
अगोचरी बोलिलों आYोविण 492
अग्न तापली या काया चि होमे 1205
अिग्नकुंडामध्यें घातला प्रल्हाद 3084
अिग्नमाजी गेलें 2040
अिग्न हा पाचारी कोणासी 2890
अग्नीमाजी पडे धातु 1487
अचळ न चळे ऐसें जालें 2539
अझुनि कां थीर पोरा न ह्मणसी 140
अडचणीचें दार 2084
अणुरणीयां थोकडा 987
अंतरली कुटी मेटी 219
अंतराय पडे गोविंदीं अंतर 1445
अंतरींचा भाव जाणोनियां गुज 1126
अंतरींची घेतो गोडी 35
अंतरींची ज्योती प्रकाशली 2837
अंतरींचें गोड 2818
अंतरींचें जाणां 1642
अंतरींचें ध्यान 1293
अति जालें उत्तम वेश्येचें 1713
अतित्याइऩ देतां जीव 4440
अतित्याइऩ बुडे गंगे 2694
अतिवाद लावी 552
अतिवादी नव्हे शुद्ध या बीजाचा 118
अद्वय चि द्वय जालें चि कारण 3737
अद्वैतीं तों माझें नाहीं समाधान 3742
अधमाची यारी 276
अधमाचें चित्त अहंकारी मन 4258
अंधळें ते सांगे सांगितल्या 3793
अंधऑयाची काठी 2849
अधिक कोंडितां चरफडी 1831
अधिकाचा मज कांटाळा 214
अधिकार तैसा करूं उपदेश 3305
अधिकार तैसा दावियेले मार्ग 538
अधीरा माझ्या मना 2299
अनंतजन्में जरी केल्या तपराशी 3340
अनंत जुगाचा देव्हारा 466
अनंत ब्रह्मांडें उदरीं 172
अनंत ब्रह्मांडें एके रोमीं 2472
अनंत लक्षणें वाणितां अपार 4088
अनंताचे मुखीं होसील गाइला 3437
अनंताच्या ऐकों कीर्ती 3537
अनंतां जिवांचीं तोडिलीं बंधनें 3632
अनन्यासी ठाव एक सर्वकाजें 2227
अनाथ परदेशी हीन दीन 3883
अनाथाचा नाथ पतितपावन 4324
अनाथाचा सखा ऐकिला 4470
अनाथांची तुह्मां दया 871
अनाथां जीवन 3282
अनतापयुH गेलिया अभिमान 3482
अनुतापें दोष 724
अनुभव ऐसा 3725
अनुभव तो नाहीं अमुचिया 3708
अनुभवा आलें 2153
अनुभवाचे रस देऊं आर्त्तभूतां 3225
अनुभवावांचून सोंग संपादणें 3347
अनुभवें अनुभव अवघा चि 1319
अनुभवें आलें अंगा 2835
अनुभवें कळों येतें पांडुरंगा 1838
अनुभवें वदे वाणी 2781
अनुसरे तो अमर जाला 3273
अनुसरे त्यासी फिरों नेदी 3989
अनुहात ध्वनि वाहे 1783
अनेक दोषांचे काट 3541
अन्नाच्या परिमळें जरि जाय 342
अन्यायासी राजा जरि न करी 3801
अपराध जाले जरी असंख्यात 4393
अपराधी ह्मणोनि येतों 3673
अभH ब्राह्मण जळो त्याचें 1314
अभHाचे गांवीं साधु ह्मणजे 3573
अभय उत्तर संतीं केलें दान 481
अभयदान मज देइप गा उदारा 3885
अभयाचें स्थळ 958
अभिन्नव सुख तरि या 1368
अभिमानाची स्वामिनी शांति 1347
अभिमानाचें तोंड काळें 2700
अभिमानी पांडुरंग 2951
अमंगळ वाणी 349
अमच्या कपाळें तुज ऐसी बुिद्ध 3330
अमर आहां अमर आहां 1396
अमर तूं खरा 2293
अमृत अव्हेरें उचळलें जातां 3224
अमृताचीं फळें अमृताची 3035
अरे कृष्णा आह्मी तुझे निज 4212
अरे कृष्णा तुवां काळया नाथिला 4213
अरे गििळलें हो संसारें 1204
अरे हें देह व्यर्थ जावें 307
अर्थेविण पाठांतर कासया 4191
अर्भकाचे साटीं 4062
अल्प भाव अल्प मती 634
अल्प माझी मती 800
अल्प विद्या परी 4466
अल्ला करे सो होय बाबा 443
अल्ला देवे अल्ला दिलावे 444
अवगुण तों कोणीं नाहीं 826
अवगुणांचे हातीं 41
अवघा च अन्यायी 3259
अवघा चि आकार ग्रासियेला 1416
अवघा तो शकुन 1512
अवघा भार वाटे देवा 3159
अवघा वेंचलों इंिद्रयांचे ओढी 821
अवघिया चाडा कुंटित करूनि 1751
अवघियांच्या आलों मुळें 1597
अवघियां दिला गोर 226
अवघीं च तीर्थे घडलीं 2778
अवघीं तुज बाळें सारिखीं 2991
अवघीं भूतें साम्या आलीं 1503
अवघी मिथ्या आटी 1364
अवघीं मिळोनि कोल्हाळ केला 237
अवघें अवघीकडे 224
अवघे गोपाळ ह्मणती या रे 144
अवघें चि गोड जालें 231
अवघे चि निजों नका 1835
अवघे चुकविले सायास 2090
अवघें जेणें पाप नासे 2954
अवघे देव साध 579
अवघें ब्रह्मरूप रिता नाहीं ठाव 308
अवघ्या उपचारा 1286
अवघ्या कोऔह्यांचें वर्म अंडीं 4432
अवघ्या जेष्ठादेवी कोण 418
अवघ्या दशा येणें साधती 645
अवघ्या पातकांची मी एक रासी 3986
अवघ्या पापें घडला एक 788
अवघ्या भूतांचें केलें संतर्पण 1284
अवघ्या वाटा जाल्या क्षीण 2289
अवचित त्यांणीं देखिला 4528
अवचित या तुमच्या पायां 3767
अवचिता चि हातीं ठेवा 2536
अवतार केला संहारावे 4560
अवतार गोकुळीं हो जन 1571
अवतारनामभेद गणा 1575
अविट हें क्षीर हरिकथा माउली 1030
अविश्वासीयाचें शरीर सुतकी 2226
अवो कृपावंता 3263
अशक्य तों तुह्मां नाहीं नारायणा 2305
अशोकाच्या वनीं सीता शोक 339
असंत लक्षण भूतांचा मत्सर 3866
असंतीं कांटाळा हा नव्हे मत्सर 2725
असत्य वचन होतां सर्व 1613
असा जी सोंवळे 3182
असाल ते तुह्मी असा 3784
असे नांदतु हा हरी सर्वजीवीं 1108
असें येथींचिया दिनें 1508
असो आतां ऐसा धंदा 795
असो आतां कांहीं करोनियां 2980
असो आतां किती 765
असो खटपट 3110
असो खळ ऐसे फार 1717
असोत लोकांचे बोल 2479
असोत हे तुझे प्रकार 2427
असोत हे बोल 2150
असो तुझें तुजपाशीं 2224
असोनि न कीजे अलिप्त 2727
असो मंत्रहीन क्रिया 482
असो मागें जालें 1813
अस्त नाहीं आतां एक चि 1386
अहंकार तो नासा भेद 3183
अहल्या जेणें तारिली रामें 1102
अहो कृपावंता 4188
अहो पुरुषोत्तमा 3710
अक्षइऩ तें झालें 733
अक्षरांचा श्रम केला 899
अYाान हा देह स्वरूपीं 4332
अYाानाची भिH इिच्छती 4085


आइक नारायणा वचन माझें 3882
आइका माझीं कवतुकउत्तरें 3750
आइकिली मात 2735
आइत्याची राशी 1344
आइत्या भाग्या धणी व्हावें 4046
आकारवंत मूतिऩ 3377
आगी लागो तया सुखा 2286
आग्रहा नांवें पाप 3400
आचरणा ठाव 351
आचरती कर्में 1449
आचरे दोष न धरी धाक 4238
आजामेळा अंत मरणासी आला 3879
आजि आनंदु रे एकी परमानंदु 2493
आजि ओस अमरावती 210
आजि का वो तूं दिससी दुिश्चती 378
आजिचिया लाभें ब्रह्मांड ठेंगणें 1958
आजिचें हें मज तुह्मीं कृपादान 3140
आजी दिवस जाला 467
आजि दिवस धन्य 1955
आजि नवल मी आलें येणें राणें 380
आजि बरवें जालें 1959
आजिवरी तुह्मां आह्मां नेणपण 22
आजिवरी होतों तुझे सत्ते खालीं 3457
आजिवरी होतों संसाराचे हातीं 3864
आजि शिवला मांग 4228
आठवे देव तो करावा उपाव 943
आठवों नेंदी आवडी आणीक 1697
आडकलें देवद्वार 515
आड पडे काडी 4030
आडलिया जना होसी सहाकारी 2785
आडवा तो उभा 2437
आण काय सादर 1794
आणिकां उपदेशूं नेणें नाचों 456
आणिकांची सेवा करावी शरीरें 2668
आणिकांची स्तुति आह्मां 277
आणिकांच्या कापिती माना 256
आणिकांच्या घातें । ज्यांचीं 282
आणिकांच्या घातें मानितां 4084
आणिकां छळावया जालासी 1752
आणिकांसी तारी ऐसा नाहीं 1490
आणितां त्या गती 2441
आणिलें सेवटा 2903
आणीक ऐसें कोठें सांगा 1380
आणीक काय थोडीं 410
आणीक कांहीं नेणें 2180
आणीक कांहीं मज नावडे मात 1452
आणीक कांहीं या उत्तराचें काज 909
आणीक काळें न चले उपाय 542
आणीक कोणाचा न करीं मी 1430
आणीक कोणापुढें वासूं मुख 4311
आणीक दुसरें मज नाहीं आतां 696
आणीक नका करूं चेष्टा 4000
आणीक पाखांडें असती उदंडें 3497
आणिक मात माझ्या नावडे 2108
आणीक म्यां कोणा यावें 3234
आणूनियां मना 1375
आंत हरि बाहेर हरि 1245
आतां असों मना अभHांची 811
आतां आवश्यक करणें 2622
आतां आशीर्वाद 1931
आतां आहे नाहीं 2600
आतां आह्मां भय नाहीं 4132
आतां आह्मां हें चि काम न 1043
आतां आह्मां हें चि काम वाचे 4148
आतां उघडीं डोळे 111
आतां ऐसें करूं 167
आतां करावा कां सोस 1952
आतां कळों आले गुण 2995
आतां काढाकाढी करीं बा 1774
आतां काशासाटीं दुरी 3478
आतां कांहीं सोस न करीं 932
आतां केशीराजा हे चि 3274
आतां कोठें धांवे मन 3734
आतां गाऊं तुज ओविया 855
आतां गुण दोष काय विचारिसी 2138
आतां घेइप माझें 2149
आतां चक्रधरा 1869
आतां चुकलें देशावर 3013
आतां चुकलें बंधन गेलें 2638
आतां जावें पंढरीसी 4149
आतां तरी पुढें हा चि उपदेश 101
आतां तरी मज सांगा साच भाव 3812
आतां तरी माझी परिसा 4263
आतां तळमळ 3445
आतां तुज कळेल तें करीं 626
आतां तुज मज नाहीं 3998
आतां तुझा भाव कळों आला 1853
आतां तुझें नाम गात 3429
आतां तुह्मी कृपावंत 3160
आतां तूं तयास होइप वो 1973
आतां दुसरें नाहीं वनीं 2610
आतां देवा मोकिळलें 3758
आतां देह अवसान 2564
आतां दोघांमध्यें काय 3527
आतां द्यावें अभयदान 3468
आतां धरितों पदरीं 3819
आतां धर्माधमाअ कांहीं उचित 632
आतां न करीं सोस 1658
आतां नको चुकों आपुल्या 1819
आतां नये बोलों अव्हेराची 2420
आतां न यें मागें 406
आतां न राहे क्षण एक 3004
आतां नव्हे गोड कांहीं 3477
आतां न ह्मणे मी माझें 2287
आतां नेम जाला 2217
आतां पंढरीराया 1811
आतां पहाशील कायमाझाअंत 3837
आतां पाविजेल घरा 3768
आतां पावन सकळ सुखें 614
आतां पाहों पंथ माहेराची 1902
आतां पुढें धरीं 738
आतां पुढें मना 2927
आतां पोरा काय खासी 569
आतां बरें घरिच्याघरीं 3529
आतां बरें जालें। माझें मज 3320
आतां बरें जालें। माझे माथांचें 1892
आतां बरे जालें। सकाळीं च 4164
आतां भय नाहीं ऐसें वाटे 2665
आतां मज तारीं 2254
आतां मज देवा 2197
आतां मज धरवावी शुिद्ध 617
आतां मागतों तें ऐक 3021
आतां माझा नेणो परतों भाव 641
आतां माझा सर्वभावें हा निर्धार 1130
आतां माझे नका वाणूं गुण 2869
आतां माझे सखे येती वारकरी 1947
आतां माझ्या दुःखा कोण 3930
आतां माझ्या भावा 2070
आतां माझ्या मना 2334
आतां माझ्या मायबापा 2803
आतां मी अनन्य 3848
आतां मी देवा पांघरों काइऩ 1083
आतां मी न पडे सायासीं 625
आतां मी पतित ऐसा 3561
आतां मी सर्वथा नव्हें गा 1686
आतां मोकलावें 4391
आतां येणें पडिपाडें 3753
आतां येणें बळें पंढरीनाथ 647
आतां येणेंविण नाहीं आह्मां 536
आतां येथें खरें 3648
आतां येथें जाली जीवासवे 3631
आतां येथें लाजे नाहीं 3456
आतां वांटों नेदीं आपुलें 4147
आतां सांडूं तरी हातीं ना 3614
आतां सोडवणें न या 3662
आतां हें उचित माझें जना हातीं 3332
आतां हें चि जेऊं हें चि जेऊं 230
आतां हें चि सार 3250
आतां हें न सुटे न चुके 3007
आतां हें सेवटीं। असो 3398
आतां हे सेवटी। माझी 1932
आतां होइऩन धरणेकरी 2522
आतां होइऩ माझे बुद्धीचा 2131
आत्मिस्थती मज नकोहाविचार 3565
आदि मध्य अंत दाखविला दीपें 823
आदि वर्तमान जाणसी भविष्य 1680
आंधऑयापांगऑयांचा एक 427
आंधऑयासि जन अवघे चि 302
आधार तो व्हावा 976
आधारावांचुनी 870
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा 8
आधीं कां मज लावियेली 4394
आधीं च आळशी 780
आधीं देह पाहता वाव 4008
आधी नाहीं कळों आला हा 3319
आधीं सोज्वळ करावा मारग 3530
आनंदले लोक नरनारी परिवार 1100
आनंदाचा कंद गाइयेला गीतीं 4314
आनंदाचा थारा 3495
आनंदाचे डोहीं आनंदतरंग 3241
आनंदाच्या कोटी 1967
आनंदें एकांतीं प्रेमें वोसंडत 1710
आनंदें कीर्तन कथा करीं घोष 3833
आनुहातीं गुंतला नेणे बाह्य रंग 1631
आपटा संवदड रानचारा 4446
आपण चाळक बुद्धीच्या 3646
आपण चि व्हाल साहे 3776
आपण तों असा 3594
आपणा लागे काम वाण्याघरीं 3855
आपला तो एक देव 3139
आपलाल्या तुह्मी रूपासी समजा 924
आपलें तों कांहीं 745
आपल्या च स्काुंफ्दें 2506
आपुला तो देह आह्मां 2201
आपुलाला लाहो करूं 842
आपुलाल्या परी करितील 4517
आपुलिया आंगें तोडीमायाजाळ 2452
आपुलिया ऐसें करी 4429
आपुलिया काजा 2895
आपुल्या बळें नाहीं मी 2940
आपुलिया लाजा 1549
आपुलिया हिता जो असे जागता 34
आपुलिये टाकीं 3506
आपुली कसोटी शुद्ध राखी 4083
आपुली बुटबुट घ्यावी 4101
आपुलें आपण जाणावें 2726
आपुले गांवींचें न देखेसें जालें 1274
आपुलें मरण पाहिलें 2669
आपुलें मागतां 764
आपुले वरदळ नेदा 4372
आपुलें वेचूनि खोडा घाली 3173
आपुलेंसें करुनी घ्यावें 4037
आपुल्या आपण उगवा 2530
आपुल्या आह्मी पुसिलें 2352
आपुल्यांचा करीन मोळा 2634
आपुल्याचा भोत चाटी 2728
आपुल्या पोटासाटीं 4093
आपुल्या महिमानें 1476
आपुल्या माहेरा जाइऩन 1587
आपुल्या विचार करीन जीवाशीं 910
आपे तरे त्याकी कोण बराइऩ 1156
आमचा तूं ॠणी 2257
आमचा विनोद तें जगा मरण 562
आमचा स्वदेश 1708
आमची कां नये तुह्मांसी करुणा 1855
आमची जोडी ते देवाचे चरण 2796
आमचे गोसावी अयाचितवृत्ती 299
आमच्या हें आलें भागा 883
आमुचिया भावें तुज देवपण 2936
आमुची कृपाळू तूं होसी माऊली 930
आमुची मिरास पंढरी 4347
आमुची विश्रांति 3207
आमुचें उचित हे चि उपकार 3361
आमुचें जीवन हें कथाअमृत 1996
आमुचें ठाउके तुह्मां गर्भवास 2499
आमुचें दंडवत पायांवरि डोइऩ 4249
आमुप जोडल्या सुखाचिया 1962
आयुष्य गेलें वांयांविण 762
आयुष्य मोजावया बैसला 2884
आयुष्य वेचूनि कुटुंब पोसिलें 4087
आरुष माझी वाणी बोबडीं 2181
आरुष शब्द बोलों मनीं 514
आरुषा वचनीं मातेची आवडी 3687
आरोनियां पाहे वाट 1589
आर्तभूतां द्यावें दान 3640
आर्तभूतांप्रति 1353
आर्त माझ्या बहु पोटीं 3236
आला यांचा भाव देवाचिया 4524
आला भागासी तो करीं वेवसाव 1420
आलिंगन कंठाकंठीं 2356
आलिंगनें घडे 51
आलिया अतीता ह्मणतसां पुढारें 2453
आलिया भोगासी असावें सादर 2386
आलिया संसारा उठा वेग करा 3933
आलिया संसारीं देखिली पंढरी 4286
आलियें धांवति धांवति भेट 409
आली लिळताची वेळ 484
आली सलगी पायांपाशीं 1287
आली सिंहस्थ पर्वणी 2860
आलें तें आधीं खाइऩन भातुकें 1961
आलें देवाचिया मना 1623
आलें धरायच पेट 2006
आलें फळ तेव्हां राहलें पिकोन 1218
आलें भरा केणें 1035
आले संत पाय ठेविती मस्तकीं 2812
आले सुरवर नानापक्षी जाले 4364
आले हो संसारा तुह्मी एक करा 623
आलों उल्लंघुनि दुःखाचे पर्वत 3762
आवडी कां ठेवूं 3521
आवडीची न पुरे धणी 3713
आवडीची सलगी पूजा 3209
आवडीचें दान देतो नारायण 2083
आवडीचे भेटी निवे 3343
आवडीच्या ऐसें जालें 3326
आवडीच्या मतें करिती भजन 1280
आवडी धरूनि करूं गेलों 3692
आवडी धरोनी आलेती आकारा 3849
आवडी न पुरे मायबापापासीं 3696
आवडी न पुरे सेवितां न सरे 1694
आवडीनें धरिलीं नांवें 3031
आवडीभोजन प्रकार परवडी 2632
आवडी येते कळों 3266
आवडीसारिखें संपादिलें सोंग 1692
आवडे पंढरी भीमा पांडुरंग 4075
आवडेल तैसें तुज आळवीन 3888
आवडे सकळां मिष्टान्न 3942
आवडें हें रूप गोजिरें सगुण 4026
आवल नाम आल्ला बडा लेते 440
आविसाचे आसे 3897
आशा तृष्णा माया अपमानाचें 1441
आशा ते करविते बुद्धीचा लोप 1402
आशाबद्ध आह्मी भाकितसों 3759
आशाबद्ध जन 69
आशाबद्ध तो जगाचा दास 1489
आशाबद्ध बहु असें निलाजिरें 3550
आशाबद्ध वHा धाक 675
आशाबद्ध वHा भय 1477
आशा हे समूळ खाणोनी 1431
आशीर्वाद तया जाती 479
आश्चर्य तें एक जालें 955
आश्चर्य या वाटे नसत्या छंदाचे 1385
आश्वासावे दास 3778
आषाढी निकट 3804
आसन शयन भोजन गोविंदें 3196
आस निरसली गोविंदाचें 4529
आसावलें मन 4463
आसुरी स्वभाव निदऩय अंतर 337
आहाकटा त्याचे करिती पितर 75
आहाच तो मोड वाळलियामधीं 2582
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही 27
आहारनिद्रे नलगे आदर 3111
आहा आहा रे भाइऩ 451
आहा रे भाइऩ। गंगा नव्हे जळ 454
आहा रे भाइऩ। तयावरी 453
आहा रे भाइऩ। नमो उदासीन 452
आहा रे भाइऩ। प्रथम नमूं 450
आहे ऐसा देव वदवावी वाणी 4205
आहे तरिं सत्ता 979
आहे तें चि आह्मी मागों 1267
आहे तें चि पुढें पाहों 2225
आहे तें सकळ कृष्णा चि अर्पण 54
आहेतें सकळ प्रारब्धा हातीं 3517
आहें तैसा आतां आहें ठायीं 3786
आहे सकळां वेगळा 2926
आहो उभा विटेवरी 3309
आह्मां अराणूक संवसारा हातीं 1949
आह्मां अवघें भांडवल 1421
आह्मां अळंकार मुद्रांचे 1699
आह्मां आपुलें नावडे संचित 844
आह्मां आवडे नाम घेतां 2620
आह्मां आह्मी आतां वडील 15
आह्मां एकविधा पुण्य 2653
आह्मां कथा आवश्यक 3532
आह्मां कांहीं आह्मां कांहीं 3284
आह्मां केलें गुणवंत 3965
आह्मां गांजी जन 1736
आह्मां घरीं एक गाय दुभता हे 156
आह्मां घरीं धन 3385
आह्मां देणें धरा सांगतोतेंकानीं 3847
आह्मां निकट वासें 146
आह्मांपाशीं याचें बळ 1269
आह्मांपाशीं सरे एक शुद्ध 3341
आह्मां बोल लावा 3523
आह्मां भय धाक कोणाचा 4080
आह्मां भाविकांची जाती 3254
आह्मां विष्णुदासांहेंचिभांडवल 2877
आह्मां वैष्णवांची कुळधर्म 4022
आह्मां वैष्णवांचा । नेम 2053
आह्मां शरणागतां 2605
आह्मां सर्वभावें हें चि काम 1799
आह्मासाठी अवतार 576
आह्मांसी तों नाहीं आणीक 1438
आम्हांसी सांगाती 3494
आह्मां सुकाळ सुखाचा 2746
आह्मां सोइऩरे हरिजन 3124
आह्मां हरिच्या दासां कांहीं 1634
आह्मां हें कवतुक जगा द्यावी 828
आह्मां हें चि काम 3950
आह्मां हें चि भांडवल 2069
आह्मां हें सकळ 4077
आह्मी असों नििंश्चतीनें 2780
आह्मी आइते जेवणार 4018
आह्मी आर्तभूत जिवीं 2416
आह्मी आळीकरें 1343
आह्मी उतराइऩ 1114
आह्मीं गावें तुह्मीं कोणीं कांहीं 1002
आह्मीं गोवळीं रानटें 225
आह्मीं घ्यावें तुझें नाम 2050
आह्मीं जाणावें तें काइऩ 2470
आह्मीं जाणों तुझा भाव। कैंचा 1982
आह्मीं जाणों तुझा भाव। दृढ 1222
आह्मीं जातों आपुल्या गांवा 4448
आह्मी जातो तुह्मी कृपा असो 1601
आह्मीं जालों एकविध 2415
आह्मी जालों गांवगुंड 435
आह्मीं जालों बिळवंत 3419
आह्मी ज्याचे दास 3370
आह्मी जरी आस 47
आह्मी तुझ्या दासीं 3109
आह्मीं तेणें सुखी 1886
आह्मी देतों हाका 2749
आह्मी देव तुह्मी देव 2579
आह्मी न देखों अवगुणां 1682
आह्मी नरका जातां 4150
आह्मीं नाचों तेणें सुखें 2094
आह्मीं नामाचे धारक 2290
आह्मी पतित ह्मणोनि तुज 1796
आह्मीं पतितांनीं घालावें सांकडें 1068
आह्मीं पापी तूं पावन 3189
आह्मी पाहा कैसीं एकतत्व 3593
आह्मी बळकट जालों फिराउनि 962
आह्मी बोलों तें तुज कळें 2010
आह्मी भाग्याचे भाग्याचे 2945
आह्मी भांडों तुजसवें 2239
आह्मी भाव जाणों देवा 2059
आह्मी भाविकें हे काय जाणों 3603
आह्मी मागों ऐसें नाहीं तुजपाशीं 531
आह्मी मेलों तेव्हां देह दिला 2937
आह्मी याची केली सांडी 1268
आह्मी रामाचे राऊत 4275
आह्मी विठ्ठलाचे दास जालों 3798
आह्मी वीर जुंझार 1488
आह्मी वैकुंठवासी 520
आह्मी शिHहीनें 966
आह्मी सदैव सुडके 60
आह्मी सर्वकाळ 2708
आह्मी हरिचे सवंगडे 2291
आह्मी हरिचे हरिचे 3967
आह्मी ह्मणों कोणी नाहीं तुज 3516
आह्मी क्षेत्रींचे संन्यासी 1480
आळणीं ऐसें कळों आलें 3175
आळवितां कंठ शोकला 1877
आळवितां बाळें 1484
आळवीन स्वरें 1545
आळस आला अंगा 4005
आळस पाडी विषयकामीं 2928
आिळकरा कोठें साहातें 3772
आळी करावी ते कळतें बाळका 2584
आYाा पाळूनियां असें एकसरें 2188


इच्छा चाड नाहीं 1874
इच्छावें तें जवळी आलें 574
इिच्छती तयांसी व्हावें जी 3253
इिच्छलें तें शकुनवंती 3184
इच्छेचें पाहिलें 1719
इच्छेपाशीं आलों 3590
इतुलें करीं देवा ऐकें हें वचन 1013
इतुलें करीं भलत्या परी 661
इंिद्रयांचीं दिनें 2485
इंद्रावणा केलें 4300
इंिद्रयाचें पुरे कोड 3757
इनामाची भरली पेठ 314
इंिद्रयांसी नेम नाहीं 4135
इहलोकीं आह्मां भूषण 2944
इहलोकींचा हा देहे 254


उकरडा आधीं अंगीं नरकाडी 2720
उखतें आयुष्य जायांचें किळवर 2588
उगविल्या गुंती 1538
उगें चि हें मन राहातें निश्चळ 961
उंच निंच नेणें कांही भगवंत 2810
उंच निंच कैसी पाइकाची 1063
उचित जाणावें मुख्य धर्म आधीं 900
उचित तें काय जाणावें दुर्बळें 530
उचित न कळे इंिद्रयाचे ओढी 887
उचिताचा काळ 3668
उचिताचा दाता 2147
उचिताचा भाग होतों राखोनियां 2776
उच्चारूं यासाटीं 3557
उजळलें भाग्य आतां 843
उजळावया आलों वाटा 318
उजिळतां उजळे दीपकाची वाती 4225
उठाउठीं अभिमान 1626
उठा भागलेती उजगरा 502
उठा सकळ जन उठिले नारायण 494
उठोनियां तुका गेला निजस्थळा 505
उतरलों पार 757
उत्तम घालावें आमुचिये मुखीं 1698
उत्तम त्या याती 2880
उदकीं कालवी शेण मलमूत्र 2681
उदंड शाहाणे होत तर्कवंत 869
उदार कृपाळ अनाथांचा नाथ 1127
उदार कृपाळ पतितपावन 4379
उदार कृपाळ सांगसी जना 3351
उदार चक्रवर्ती 3738
उदार तूं हरी ऐसी कीतिऩ 2636
उदारा कृपाळा अगा देवांच्या 2491
उदारा कृपाळु पतितपावना 2301
उदासीनाचा देह ब्रह्मरूप 2643
उदासीना पावल्या वेगीं 2354
उद्धत त्या जाती 3531
उद्धवअक्रूरासी 1759
उधाराचा संदेह नाहीं 864
उद्वेगाची धांव बैसली आसनीं 2507
उद्वेगसी बहु फाकती मारग 2689
उधानु काटीवरी चोपडुची आस 4339
उपकारासाटीं बोलों हे उपाय 942
उपकारी असे आरोणि उरला 1372
उपचारासी वांज जालो 2194
उपजला प्राणी न राहे संसारीं 4328
उपजलों मनीं 3945
उपजल्या काळें शुभ कां शकुन 3584
उपजोनियां पुढती येऊं 161
उपजोनियां मरे 3328
उपजों मरों हे तों आमुची 2569
उपदेश किती करावा खळासी 3831
उपदेश तो भलत्या हातीं 244
उपाधिवेगळे तुह्मी निविऩकार 2282
उपाधीचे बीज 2190
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा 80
उपास कराडी 2335
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी 2646
उपेिक्षला येणें कोणी शरणागत 1691
उंबरांतील कीटका 2467
उभय भाग्यवंत तरी च समान 4451
उभा उभी फळ 2120
उभा ऐलथडी 3212
उभा देखिला भीमातीरीं 666
उभा भींवरेच्या तिरीं राहिलाहे 1105
उभारिला हात 477
उभें चंद्रभागे तीरीं 2068
उभ्या बाजारांत कथा 2478
उमटती वाणी 2344
उमटे तें ठायीं 2011
उमा रमा एके सरी 4185
उरलें तें भिHसुख 3657
उरा लावी उर आळंगितां कांता 3053
उलंघिली लाज 2054
उशीर कां केला 2858
उष्टएा पत्रावळी करूनियां गोळा 1279
उसंतिल्या कर्मवाटा 3470


ऊंस वाढविता वाढली गोडी 2259


ॠण वैर हत्या
ॠणाच्या परिहारा 2528


एक आतां तुह्मी करा 3547
एक एका साह्य करूं 2722
एक करिती गुरु गुरु 1231
एक तटस्थ मानसीं 309
एक ते गाढव मनुष्याचे वेष 4199
एक धरिला चित्तीं 2698
एक नेणतां नाडलीं 333
एकपरि बहिर बरें 3666
एक पाहातसां एकांचीं दहनें 1557
एक प्रेमगुज ऐकें जगजेठी 674
एक भाव चित्तीं 753
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला 888
एक मागणें हृषीकेशी 667
एकमेकीं घेती थडका 4365
एकली राणागोविंदा सवें 375
एकली वना चालली राना 4377
एकल्या नव्हे खेळ चांग 1766
एकविध आह्मी न धरूं पालट 3135
एकविध नारायण 3722
एकविध वृित्त न राहे अंतरीं 3661
एकवेळ करीं या दुःखावेगळें 3233
एक वेळ प्रायिश्चत्त 2005
एक वेळे तरी जाइऩन माहेरा 4183
एक शेरा अन्ना चाड 2005
एक ह्मणती कृष्णा वासिलें 4220
एक ह्मणती मुख वासीं नारायणा 4219
एका ह्मणे भलें 2902
एका एक वर्मे लावूनियां अंगीं 3647
एकाएकीं आतां असावेंसें वाटे 2160
एकाएकीं हातोफळी 921
एका ऐसें एक होते कोणां 2511
एका गा ए भाइऩ 437
एका गावें आह्मीं विठोबाचें 1772
एका च स्वामीचे पाइऩक सकळ 1064
एकाचिया घाटएा टोके 1446
एकाचिये वेठी 3466
एकाचिये सोइऩ कवित्वाचे बांधे 3029
एकांचीं उत्तरें 719
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं 17
एकांताचें सुख देइप मज देवा 2761
एकांतीं लोकांतीं करूं गदारोळ 3229
एकादशीव्रत सोमवार न करिती 72
एकादशीस अन्न पान 312
एका पुरुषा दोघी नारी 1232
एका बीजा केला नास 761
एका बोटाची निशाणी 2438
एका वेळें केलें रितें कलिवर 3491
एका हातीं टाळ एका हातीं 2617
एका ह्मणे भलें 2902
एकीं असे हेवा 3421
एकें घाइऩ खेळतां न पडसी डाइप 190
एके ठायीं अन्नपाणी 3676
एवढा प्रभु भावें तेणें संपुष्टीं 934
एवढा संकोच तरि कां व्यालासी 1906
एवढी अपकीर्ती 3165


ऐकतों दाट 2667
ऐक पांडुरंगा एक मात 656
ऐक बाइऩ तुज वो कांहीं सांगतें 449
ऐक हें सुख होइऩल दोघांसी 1977
ऐका ऐका भाविकजन 2451
ऐका कलीचें हें फळ 2962
ऐका गा ए अवघे जन 2800
ऐका जी देवा माझी विनवणी 3147
ऐका जी संतजन 2187
ऐका पंडितजन 1619
ऐका महिमा आवडीचीं 296
ऐका वचन हें संत 1319
ऐका संतजन उत्तरें माझे बोबडे 2672
ऐका हें वचन माझें संतजन 2302
ऐकिली कीिर्त्त 2714
ऐकिली मात 2735
ऐकें पांडुरंगा वचन माझें एक 3642
ऐकें रे जना तुझ्या स्वहिताच्या 1137
ऐकें वचन कमळापती 483
ऐकोनियां कीर्ती 1928
ऐशा भाग्यें जालों 2041
ऐसा कर घर आवे राम 1154
ऐसा कोणी नाहीं हें जया नावडे 2673
ऐसा घेइप कां रे संन्यास 2942
ऐसा चि तो गोवा 3519
ऐसा तंव मोळा 3651
ऐसा दुस्तर भवसागर 4167
ऐसा माझा आहे भीडमार 1008
ऐसा मी अपार पार नाहीं अंत 4222
ऐसा सर्व भाव तुज निरोपिला 4272
ऐसा हा लौकिक कदा राखवेना 259
ऐसिया संपत्ती आह्मां संवसारी 1320
ऐसी ऐकां अटी 3412
ऐसी जिव्हा निकी 1305
ऐसी जोडी करा राम कंठीं धरा 1533
ऐसीं ठावीं वर्मे 3336
ऐसी ते सांडिली होइऩल पंढरी 1938
ऐसी वर्में आह्मां असोनियां 3790
ऐसी वाट पाहे कांहीं 1248
ऐसी हे गर्जवूं वैखरी 635
ऐसेऐसियानें भेटती ते साधु 345
ऐसें कलियुगाच्या मुळें 987
ऐसें कां जालें तें मज ही न कळे 1500
ऐसें काय उणें जालें तुज देवा 4253
ऐसें कां हो न करा कांहीं 2657
ऐसे कुळीं पुत्र होती 1257
ऐसे कैसे जाले भोंदू 4287
ऐसें कोण पाप बळी 3554
ऐसें ठावें नाहीं मूढा 3500
ऐसे नाना भेष घेउनी हिंडती 3925
ऐसे पुढती मिळतां आतां 907
ऐसें भाग्य कइप लाहाता होइऩन 2458
ऐसे संत जाले कळीं 2847
ऐसें सत्य माझें येइऩल अंतरा 1679
ऐसे सांडुनियां घुरे 1371


ॐ तत्सदिति सूत्राचें सार 4479
ओनाम्याच्या काळें 737
ओले मातीचा भरवसा 4011
ओलें मूळ भेदी खडकाचें अंग 1395
ओवाळूं आरती पंढरीराया 507
ओस जाल्या दिशा मज 3350
ओळखी तयांसी होय एका 4496


Blogvani.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP